Skip to main content

Views

लोणावळा खड्ड्यांपासून वाचावा

 नारायणी धाम कडे जाणारा रस्ता खोदून आज 15 दिवस झाले, पण अजून रस्ता बनवण्यात आला नाही, त्या मुळे प्रवास करताना नागरिकांना होत आहे त्रास


हा रस्ता पुणे मुंबई महामार्ग ला लागून असल्याने इथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते
एकाच बाजूने ये जा करावी लागत आहे, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे,


हा रास्ता पुढे नारायणी धाम ( मंदिर ) व कैवल्यधाम ( योग इन्स्टिटयूट ) कडे जातो.
नारायणी धाम मधे भरपूर पर्यटक येतात ज्यांचा वोल्वो बसेस या ठिकाणी खड्या मुले अडकतात,तसेच कैवल्यधाम हे एक इंटरनॅशनल योग इन्स्टिटयूट असून इथे विदेशी लोक भरपूर येतात, त्यांना हि ह्याचा खूप त्रास होतआहे


रात्रीच्या वेळी इथे काहीहि दिसत नसल्यामुले अपघात होतात. कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका.
विशेष म्हणजे लोणावळा मुख्याधिकारी ह्याचे तसेच अनेक नगरसेवकांचे घर हाकेच्या अंतरावर आहे तरीही ह्यांना रस्त्याचे काम करायची इच्छा कोणाची दिसत नाही. कोणाचा अपघात होऊन मृत्यू होनाची वाट बघत आहात का आपण?


गेली 15 दिवस झाले रस्ता खोदून ठेवला आहे आणि याचा कोणी  जाब विचारत नाही? कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका.

कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका.

कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका.

कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका.

Comments

Popular posts from this blog

Collector's Reply on Illegal Hotel Dean Villa

First step towards action on Illegal Hotel DEAN Villa As per our news on Illegal Hotel Dean Villa, one of our reader had given a complain about it to Collector Office Pune about all this matter. Just after 7 days, he got a reply from Collector Office Pune. Blog on Illegal Hotel Dean Villa ( click the link  bellow ) https://aapniawaz.blogspot.com/2018/09/illegal-hotel-business-in-lonavala.html The reply is as follows. Comment By collector.pune  ( September 15, 2018 1:23 PM ) : प्रिय नागरिक, दरची तक्रारीतील तपशीलानुसार या हॉटेल डिन व्हिला, प्‍लॉट नं.28 /अ/1, बद्रीविशाल सोसायटी, तुंगार्ली मिळकतीचे पाहणी करणेकरीता संबधीत वॉर्डातील पदनिर्देशीत अधिकारी व बीट मुकादम यांना आदेशाद्वारे कागदपत्रांची व वस्‍तूस्थितीबाबत तपासणी करणेबाबत पाहणी करुन अहवाल देणेच्‍या सूचना केलेल्‍या असून अहवाल प्राप्‍त झालेनंतर या बाबत आवश्‍यक ती कार्यवाही करणेत येईल. तसेच याबाबत नेमकी माहिती आवश्‍यक असल्‍यास कृपया आपण नगरपरिषदेच्‍या अतिक्रमण विभागाशी संपर्क साधावा ही विनंती. महाराष्ट्र शासनाश...

खड्ड्यांने मारली सेन्चुरी ( 100 Days )

नारायणी धाम कडे जाणारा रस्ता खोदून आज 100 दिवस झाले, पण अजून रस्ता बनवण्यात आला नाही, त्या मुळे प्रवास करताना नागरिकांना होत आहे त्रास रस्ता खोदून १५ दिवस झाले होते त्या नंतर काही दुरुस्ती चे काम करण्यात आले. ते दुरुस्ती करून आता ८५ दिवस झाले. एकूण १०० दिवस झाले पण अजून रस्ता काही दुरुस्त करण्यात नाही आला.  त्या खड्डयापासून   ५० मीटर अंतरावर पॅचवर्क करून रस्ता दुरुस्त केला  पण हा खड्डा जसाकाय दिसलाच नाही हा रस्ता पुणे मुंबई महामार्ग ला लागून असल्याने इथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते एकाच बाजूने ये जा करावी लागत आहे, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हा रास्ता पुढे नारायणी धाम ( मंदिर ) व कैवल्यधाम ( योग इन्स्टिटयूट ) कडे जातो. नारायणी धाम मधे भरपूर पर्यटक येतात ज्यांचा वोल्वो बसेस या ठिकाणी खड्या मुले अडकतात,तसेच कैवल्यधाम हे एक इंटरनॅशनल योग इन्स्टिटयूट असून इथे विदेशी लोक भरपूर येतात, त्यांना हि ह्याचा खूप त्रास होतआहे रात्रीच्या वेळी इथे काहीहि दिसत नसल्यामुले अपघात होतात. कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. विशेष म्हणजे लोणावळा मुख्याध...