नारायणी धाम कडे जाणारा रस्ता खोदून आज 15 दिवस झाले, पण अजून रस्ता बनवण्यात आला नाही, त्या मुळे प्रवास करताना नागरिकांना होत आहे त्रास हा रस्ता पुणे मुंबई महामार्ग ला लागून असल्याने इथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते एकाच बाजूने ये जा करावी लागत आहे, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हा रास्ता पुढे नारायणी धाम ( मंदिर ) व कैवल्यधाम ( योग इन्स्टिटयूट ) कडे जातो. नारायणी धाम मधे भरपूर पर्यटक येतात ज्यांचा वोल्वो बसेस या ठिकाणी खड्या मुले अडकतात,तसेच कैवल्यधाम हे एक इंटरनॅशनल योग इन्स्टिटयूट असून इथे विदेशी लोक भरपूर येतात, त्यांना हि ह्याचा खूप त्रास होतआहे रात्रीच्या वेळी इथे काहीहि दिसत नसल्यामुले अपघात होतात. कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. विशेष म्हणजे लोणावळा मुख्याधिकारी ह्याचे तसेच अनेक नगरसेवकांचे घर हाकेच्या अंतरावर आहे तरीही ह्यांना रस्त्याचे काम करायची इच्छा कोणाची दिसत नाही. कोणाचा अपघात होऊन मृत्यू होनाची वाट बघत आहात का आपण? गेली 15 दिवस झाले रस्ता खोदून ठेवला आहे आणि याचा कोणी जाब विचारत नाही? कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. ...